बारामतीत कोरोनाचा हाहाकार..पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

बारामतीत कोरोनाचा हाहाकार..पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय..

बारामतीत कोरोनाचा हाहाकार..पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय..                                                                            बारामती:-कालचे शासकीय (17/03/21) एकूण rt-pcr नमुने  338.  एकूण पॉझिटिव्ह-58. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -56 त्यापैकी पॉझिटिव्ह -20.कालचे एकूण एंटीजन 59. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   58+20+18=96.   शहर-76. ग्रामीण- 20. एकूण रूग्णसंख्या-7856  एकूण बरे झालेले रुग्ण- 6951 एकूण मृत्यू-- 150.बारामतीत काल झालेल्या शासकीय तपासणीत कोरोनाग्रस्तांमध्ये सायली हिल येथील 45 वर्षीय आरटीपीसीआर आढळलेल्या पुरुष, मुक्ती हाऊसिंग सोसायटी येथील 33 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 38 वर्षीय पुरुष,प्रगतीनगर येथील 62 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 72 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.शिरवली येथील तीस वर्षीय महिला, मेन रोड इंदापूर रोड येथील 32 वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील 40 वर्षीय पुरुष, अशोक हॉटेल नजीक 63 वर्षीयपुरुष, अशोक नगर येथील 24 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 45 वर्षीय महिला, होळ आठ फाटा येथील 28 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 43 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी,बारा वर्षीय मुलाचा समावेश आहे.तांदुळवाडी रोड येथील 24 वर्षीय महिला,अशोकनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 28 वर्षीय महिला,रुई येथील 48 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.सावळ येथील 26 वर्षीय पुरुष, कसबा येथील 54 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 22 वर्षीय पुरुष,तांबेनगर येथील 44 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 51 वर्षीय पुरुष, कसबा येथील 52 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील 27 वर्षीय महिला,विश्वासनगर येथील 18 वर्षीय युवक, 29 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 48 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.मंगल कार्यालय बारामती येथील 21 वर्षीय पुरुष,28 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 34 वर्षीय महिला, कसबा येथील 58 वर्षीय पुरुष, तीस वर्षीय महिला, शिरवली येथील तीस वर्षीय महिला,खंडोबानगर येथील 64 वर्षीय पुरुष, कसबा येथील 53 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 31 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील 70 वर्षीय महिला, सिद्धेश्वर गल्ली येथील 29 वर्षीय महिला, होळ येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.होळ फाटा येथील 45 वर्षीय पुरुष, आमराई येथील 29 वर्षीय महिला, मोरगाव येथील 35 वर्षीय पुरुष,
38 वर्षीय महिला अवधूत नगर येथील 22 वर्षीय
पुरुष, मुटी येथील 28 वर्षीय महिला, आमराई येथील 61 वर्षीय पुरुष, महावीर भवन शेजारी 61 वर्षीय पुरुष, दहा वर्षीय मुलगी, सहयोग सोसायटी येथील 38 वर्षीय महिला, बारामती अँग्रो येथील 49 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिवनगर माळेगाव येथील 45 वर्षीय पुरुष, मिळत येथील 43 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 82 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान येथील 47 वर्षीय पुरुष, सिद्धिविनायक अपार्टमेंट रुई येथील 36 वर्षीय पुरुष, विश्व बंगला विवेकानंद नगर येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.सृष्टी प्रगतीनगर येथील 62 वर्षीय पुरुष,
अष्टविनायक अपार्टमेंट येथील 40 वर्षीय महिला,
एमआयडीसीतील 17 वर्षीय युवती, 47 वर्षीय
पुरुष, 40 वर्षीय महिला, जळोची येथील 50 वर्षीय पुरुष, मिशन कंपाउंड तांदूळवाडी येथील सहा वर्षीय मुलगी, तीन वर्षीय मुलगी, 64 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे. अशोकनगर येथील 41 वर्षीय महिला, गांधी चौक
येथील 51 वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील 67 वर्षीय महिला, त्रिवेणी अपार्टमेंट गालिंदेनगर येथील 35 वर्षीय पुरुष, कोऱ्याळे येथील टीडीसीसी बँक शेजारी महिला चोपन्न वर्षीय महिलेचा समावेश आहे.भिकोबानगर येथील 37 वर्षीय पुरुष, पणदरे भिकोबा नगर येथील 55 वर्षीय महिला, सांगवी वाघ वस्ती येथील 55 वर्षीय पुरुष, निसर्ग बंगला फलटण रोड येथील 61 वर्षीय महिला,महालक्ष्मीनगर देसाई इस्टेट येथील 54 वर्षीय पुरुष, शालिमार हाऊस फलटण रोड येथील 72 वर्षीय पुरुष रुई येथील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत
आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संभाजीनगर येथील 53 वर्षीय महिला सूर्यनगरीतील 29 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे ,बारामतीत रुग्णांची संख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment