बारामती ग्रामीण पोलिसांने खोकल्याचे औषध
समजून विषारी औषध केले प्राशन!
बारामती:-बारामतीत एम आय डी सी येथील बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेल्या, इंदापूर तालुक्यातील
अकोले येथील पोलिस कर्मचार्यांचा दुर्दैवी मृतयू!: इंदापूर तालुक्यातील अकोले येथील पोपट दराडे
बारामतीत नेमणुकीस आहेत, त्यांनी काल खोकला येत असल्याच्या कारणावरून शेतातील औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन
करण्याच्या त्यांच्या कृतीचा उलगडा अद्यापही
झाला नाही, मात्र त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात
हळहळ व्यक्त केली जात आहे. दराडे हे बारामती
तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. गेल्या
दोन-तीन दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास
होत होता.ते घरी आले आणि विश्रांती घेतल्यानंतर त्यांनीखोकल्याचे औषध समजून शेतातील तणनाशक फवारणीचे टू फोर डी हे औषध प्राशन केले. त्यांनात्रास होत असल्याचे समजताच त्याने कुटुंबीयांना सांगितले, मात्र तोपर्यंत त्यांचा त्रास वाढला होता.त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment