14 एप्रिल रोजी भीम योद्धा ग्रुप यांच्या ४० भीमसैनिकांच्या वतीने आणणार भीमज्योत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

14 एप्रिल रोजी भीम योद्धा ग्रुप यांच्या ४० भीमसैनिकांच्या वतीने आणणार भीमज्योत


बारामती:-चलो भीमा कोरेगाव...चलो भीमा कोरेगाव....जय भीम.जय बुद्ध.. बारामती येथिल भीम योद्धा ग्रुप यांच्या ४० भीमसैनिकांच्या वतीने दि.१४/०४/२०२१रोजी  *भीमज्योत* पुणे भीमकोरेगाव विजयस्तंभ ते बारामती डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती येथे भीमज्योत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भीमयोद्ध ग्रुपचे अध्यक्ष मा.सिताराम कांबळे यांनी हा सर्व कार्यक्रम हा शासनाने दिलेल्या कोवीड 19 च्या नियमांचे पालन करून करणार असल्याचे सांगितले

No comments:

Post a Comment