शिवजयंती उत्सव समिती बारामती आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

शिवजयंती उत्सव समिती बारामती आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

बारामती:-सालाबाद  प्रमाणे तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती बारामती  आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बारामती शहरात उत्साहाने साजरी झाली त्या निमित्त छत्रपती शिवाजी ऊध्यान कसबा येथे शिवप्रतीमेचे पूजन झाले या प्रसंगी  पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे ,उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनील(आण्णा) शिंदे नगरसेवक किरणदादा गुजर ,गटनेते सचिन सातव  ,प्रशांत सातव ,हेमंत नवसारे,  अँड हरीश तावरे, अँड विशाल बर्गे, दिलीप ढवाण ,जितेंद्र जाधव , अनिल सावळे पाटील,रीतेश सावंत,योगेश ढवाण, सुनील कदम ,संजय किर्वे सुनील सातव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सध्या कोरोणा परस्थितीत नियमांचे पालन करून शिवजयंती उत्सव संमिती बारामती च्या वतीने  37 वर्षाच्या मिरवणुक परंपरेला खंड पडु न देता  छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणुक मोजक्या मावळानां बरोबर घेऊन शहरातील प्रमुख मार्गाने काढली गावातून नागरिकांनी रस्त्याने फटाके  वाजवून स्वागत केले.

No comments:

Post a Comment