संयुक्त जयंती निमित्त गोरगरीब लोकांस एक हात मदतीचा - vadgrasta

Post Top Ad

Sunday, April 11, 2021

संयुक्त जयंती निमित्त गोरगरीब लोकांस एक हात मदतीचा

संयुक्त  जयंती निमित्त गोरगरीब लोकांस एक हात मदतीचा                                                  बारामती:-लॉकडाऊनच्या काळात व कोरोनो मुळे निर्माण झालेली गोर गरिबांची उपास मार लक्षात घेऊन प्रबुद्ध बुद्धविहार , प्रबुद्ध नगर येथील कार्यकारिणीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त  जयंती निमित्त गोरगरीब लोकांस एक हात मदतीचा म्हणून अन्नधान्य वाटप चा कार्यक्रम आयोजित केला अहे तरी त्यांच्या या कार्यक्रमास प्रबुद्ध बुद्धविहार कमिटी प्रबुधनगर यांस मयुर (भाऊ) कांबळे मित्र परिवारा कडून एक  छोटीशी अन्नधान्य वाटपासाठीची मदत करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment