बारामती:-गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐 कालचे शासकीय (12/04/21) एकूण rt-pcr नमुने 711. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-187. प्रतीक्षेत -209. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -15. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --- त्यापैकी पॉझिटिव्ह --. कालचे एकूण एंटीजन 257. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-50. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 187+00+50=237. शहर-125 ग्रामीण- 112. एकूण रूग्णसंख्या-12174 एकूण बरे झालेले रुग्ण- 9525 मृत्यू-- 184. तसेच काल दिनांक 12/4/21 रोजी डोरलेवाडी येथे सुपर स्प्रेडर व संशयित रुग्णांचा एंटिजेन तपासणी कॅम्प घेण्यात आलेला होता त्यामध्ये एकूण 228 जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 11968 झालेली आहे
Post Top Ad
Monday, April 12, 2021
गुडीपाडव्याच्या निमित्ताने नवा संकल्प करा काळजी घ्या, सुरक्षित रहा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment