बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय

बारामती:-कालचे शासकीय (13/04/21) एकूण rt-pcr नमुने  518.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-172. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -18. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -180 त्यापैकी पॉझिटिव्ह -84. कालचे एकूण एंटीजन 234. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   172+84+74=330.   शहर-177 ग्रामीण- 153. एकूण रूग्णसंख्या-12375 एकूण बरे झालेले रुग्ण- 9835 मृत्यू-- 190.तसेच बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 लसीकरण---- एकूण 62305

No comments:

Post a Comment