बारामतीत वाढता कोरोनाचा हाहाःकार पाहता वातावरण चिंताजनक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 2, 2021

बारामतीत वाढता कोरोनाचा हाहाःकार पाहता वातावरण चिंताजनक..

बारामती:-कालचे शासकीय (02/04/21) एकूण rt-pcr नमुने  367.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-89. प्रतीक्षेत -0.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -18. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -89 त्यापैकी पॉझिटिव्ह -37. कालचे एकूण एंटीजन 98. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-38. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   89+37+38=164.   शहर-99 ग्रामीण- 65.    1एकूण रूग्णसंख्या-9917 एकूण बरे झालेले रुग्ण- 8185 मृत्यू-- 166.

No comments:

Post a Comment