बारामतीत दोन दिवसात एवढे आले पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 11, 2021

बारामतीत दोन दिवसात एवढे आले पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:- दि. 10/4/21 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 344 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहर 77 व तालुक्यातील 23 असे एकूण 100 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव  आला असून 10/4/21 रोजीचे एकूण रुग्णसंख्या 216+100=316 झालेली आहे व एकूण रुग्ण संख्या 11835 झालेली आहे,. तसेच  कालचे शासकीय (11/04/21) एकूण rt-pcr नमुने  192.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -179.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -121 त्यापैकी पॉझिटिव्ह -. सर्व अहवाल प्रतीक्षेत कालचे एकूण एंटीजन 143. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-46. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   02+46=48.   शहर-33 ग्रामीण- 15. एकूण रूग्णसंख्या-11883       एकूण बरे झालेले रुग्ण- 9474  मृत्यू-- 181.

No comments:

Post a Comment