कोरोनाचा उद्रेक.. सगळ्यात जास्त आकडा बारामतीत..लॉकडाऊन फिक्स? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 3, 2021

कोरोनाचा उद्रेक.. सगळ्यात जास्त आकडा बारामतीत..लॉकडाऊन फिक्स?

बारामती:-कालचे शासकीय (03/04/21) एकूण rt-pcr नमुने  437.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-144. प्रतीक्षेत -0.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -24.      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -105 त्यापैकी पॉझिटिव्ह -45. कालचे एकूण एंटीजन 101. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-49. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   144+45+49=238.  शहर-155 ग्रामीण- 83. एकूण रूग्णसंख्या-10155       एकूण बरे झालेले रुग्ण- 8365 मृत्यू-- 167.

No comments:

Post a Comment