सलून, ब्युटीपार्लर सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेेेदन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 30, 2021

सलून, ब्युटीपार्लर सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेेेदन

 सलून, ब्युटीपार्लर सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेेेदन                       अहमदनगर:- सलून , ब्युटीपार्लर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेदन नाभिक सेवा संघाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.                       कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊ.त्यामुळे दुकानदारांना सलून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी मिळावी , अशी मागणी करण्यात आली.  नाभिक बांधवांच्या भावना शासनापर्यंत पाठू असे जिल्हाधिकारांनी सांगितले.   यावेळी निवेदन देताना नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर हर्षद विनायक शिर्के पाटील , रमेश धनु निकम , दिलीप औटी , विलास बिडवे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान जिल्हा कार्याध्यक्ष नगर आशिष हजारे , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान उपजिल्हा प्रमुख नगर वैभव मुडंलिक , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान युवानेते राहुल विनायक शिर्के पाटील , लहु यौध्दा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लोखंडे , अनिल शिंदे , सनी उमाप , अजय शिंदे , आकाश साबळे , सागर सावळे , आकाश हजारे , आकाश जाधव आदींसह बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment