जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी नितीन पाटील यांची नेमणूक करा- जनतेतून मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 25, 2021

जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी नितीन पाटील यांची नेमणूक करा- जनतेतून मागणी

जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी नितीन पाटील यांची नेमणूक करा-जनतेतून मागणी
औरंगाबाद  (प्रतिनिधी):-औरंगाबाद पासूनजवळच, मौ.खोडेगाव  येथे स्थायिक असलेले नितीन पाटील यांना गोर गरीब यांच्या बद्दल असलेला आस्थेवाईकपणा, वारंवार त्यांच्या मदतीला धावून जाण्याची तळमळ या त्यांच्यात असलेल्या गुणांची खरी भेट द्यावयाची असेल तर त्यांची जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड करणे.
   अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी कडे न वळता समाज सेवेकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले.असे दुर्मीळातून दुर्मिळ असलेले एक नितीन पाटील हे आहेत.आदरनिय शरद पवार साहेबांना ते आदर्श मानतात.वास्तवीक पाहता पवार साहेबांच्या कार्य कुशलते मुळेच ते  समाज कार्याला वाहून घेतले आहे.त्यामुळेच ते समाजसेवेचे उत्तम प्रशासक म्हणून गणले जाऊ लागले आहे.लोकं जवळ येऊ लागल्यामुळे आपोआपच दांडगा जनसंपर्क तयार होऊ लागला, मानसन्मान मिळू लागला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून समाजात ओळख निर्माण झाली.त्याच्या समाजासाठी काम करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड केल्यास समाजाचे व पक्षाचे भले होईल,पक्ष वाढीसाठी मोठा हातभार लागेल.जिल्हा नियोजन मंडळ निमंत्रित सदस्यपदी नेमणुक करण्याची पक्षाचे
अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब,राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी जातीने लक्ष घालून व गंभीर दखल घेवून या गरीब सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देवून न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

No comments:

Post a Comment