कोरोनाचा आकडा काही कमी होईना,लोकांना बाहेर पडल्याशिवाय करमेना - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 30, 2021

कोरोनाचा आकडा काही कमी होईना,लोकांना बाहेर पडल्याशिवाय करमेना

बारामती:-कालचे शासकीय (30/04/21) एकूण rt-pcr नमुने 1004 .  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-248. प्रतीक्षेत -292.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -24. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --269- त्यापैकी पॉझिटिव्ह --69-. कालचे एकूण एंटीजन 164. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-77. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   248+69+77=394.   शहर-182 ग्रामीण- 212. एकूण रूग्णसंख्या-17864       एकूण बरे झालेले रुग्ण- 13411 मृत्यू-- 361.

No comments:

Post a Comment