बारामती:-दि. 9/4/21 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 178 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहर व तालुक्यातील एकूण 104 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला असून 9/4/21 रोजीचे एकूण रुग्णसंख्या 207+104=311 झालेली आहे व एकूण रुग्ण संख्या 11519 झालेली आहे,. तसेच कालचे शासकीय (10/04/21) एकूण rt-pcr नमुने 922. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-61. प्रतीक्षेत -344. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -181 त्यापैकी पॉझिटिव्ह -66. कालचे एकूण एंटीजन 175. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-89. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 61+66+89=216. शहर-117 ग्रामीण- 99. एकूण रूग्णसंख्या-11735 एकूण बरे झालेले रुग्ण- 9335 मृत्यू-- 180.
Post Top Ad
Saturday, April 10, 2021
बारामती कोरोनाच्या दहशतीखाली ,आकडे वाढतच चाललेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment