लॉकडाऊन असूनही कोरोना वाढतोच आहे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

लॉकडाऊन असूनही कोरोना वाढतोच आहे

बारामती:-कालचे शासकीय (09/04/21) एकूण rt-pcr नमुने  366.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-63. प्रतीक्षेत -178.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -151 त्यापैकी पॉझिटिव्ह -69. कालचे एकूण एंटीजन 155. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-75. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   63+69+75=207.   शहर-111 ग्रामीण- 96. एकूण रूग्णसंख्या-11415  एकूण बरे झालेले रुग्ण- 9102 मृत्यू-- 178.

No comments:

Post a Comment