बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 73555
बारामती:- कालचे शासकीय (19/04/21) एकूण rt-pcr नमुने 687. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-241. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -140 त्यापैकी पॉझिटिव्ह -24. कालचे एकूण एंटीजन 278. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-130.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 241+24+130=395. शहर-189 ग्रामीण- 206.एकूण रूग्णसंख्या-14282 एकूण बरे झालेले रुग्ण- 10801 मृत्यू-- 228.
No comments:
Post a Comment