बारामती मध्ये कोरोनाचा इतका आला आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

बारामती मध्ये कोरोनाचा इतका आला आकडा

बारामती:-कालचे शासकीय (04/04/21) एकूण rt-pcr नमुने  298.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-76. प्रतीक्षेत -0.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -94 त्यापैकी पॉझिटिव्ह -32.  कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-20.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   76+32+20=128.   शहर-84 ग्रामीण- 44.    एकूण रूग्णसंख्या-10283  एकूण बरे झालेले रुग्ण- 8365 मृत्यू-- 168.

No comments:

Post a Comment