बारामती:-कालचे शासकीय (07/04/21) एकूण rt-pcr नमुने 601. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-186. प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -17. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -90 त्यापैकी पॉझिटिव्ह -37. कालचे एकूण एंटीजन 121. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-57. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 186+35+59=280. शहर-169 ग्रामीण- 111. एकूण रूग्णसंख्या-10953 एकूण बरे झालेले रुग्ण- 8912 मृत्यू-- 172.
Post Top Ad
Wednesday, April 7, 2021
धक्कादायक.. बारामतीत कडक नियम पाळूनही कोरोनाचा आकडा वाढतोय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment