बारामतीत कोरोनाचा हाहाकार.. रोजचा आकडा येतोय चारशेच्या आसपास - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

बारामतीत कोरोनाचा हाहाकार.. रोजचा आकडा येतोय चारशेच्या आसपास

बारामती:-कालचे शासकीय (23/04/21) एकूण rt-pcr नमुने  621.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-147. प्रतीक्षेत -136.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --192- त्यापैकी पॉझिटिव्ह --59-. कालचे एकूण एंटीजन 226. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-105. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   147+59+105=311.   शहर-141 ग्रामीण- 170. एकूण रूग्णसंख्या-15476       एकूण बरे झालेले रुग्ण- 11514 मृत्यू-- 270.

No comments:

Post a Comment