काल शासकीय(21/04/21) एकूण rt-pcr नमुने 530. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-198. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -21.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --181- त्यापैकी पॉझिटिव्ह --66-. कालचे एकूण एंटीजन 293. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-124.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 198+66+124=388. शहर-182 ग्रामीण- 206. एकूण रूग्णसंख्या-14770 एकूण बरे झालेले रुग्ण- 11256 मृत्यू-- 252. बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 77833
बारामती:- कालच्या(20/04/21) प्रतीक्षेत असलेल्या 238 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 41 व ग्रामीण भागातील 39 अशा एकूण 80 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे काल दिवसभरातील रुग्ण संख्या 202 +80=282 झाली असून बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 14564 झालेली आहे
No comments:
Post a Comment