बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा,तर बरे झाले एवढे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा,तर बरे झाले एवढे

बारामती:- कालचे शासकीय (27/04/21) एकूण rt-pcr नमुने  618.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-226. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -18. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --294- त्यापैकी पॉझिटिव्ह --57-.  कालचे एकूण एंटीजन 273. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-93.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   226+57+100=383.   शहर-187 ग्रामीण- 196. एकूण रूग्णसंख्या-16749   एकूण बरे झालेले रुग्ण- 12625 मृत्यू-- 330.

 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-119-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  87625

No comments:

Post a Comment