कोरोना वाढत असताना देखील, बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

कोरोना वाढत असताना देखील, बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे

बारामती:- कालचे शासकीय (28/04/21) एकूण rt-pcr नमुने  661.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-162. प्रतीक्षेत -157.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -15.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --298- त्यापैकी पॉझिटिव्ह --61-.कालचे एकूण एंटीजन 317. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-89. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   162+61+89=312.   शहर-171 ग्रामीण- 141.एकूण रूग्णसंख्या-17061       एकूण बरे झालेले रुग्ण- 12826 मृत्यू-- 340.
 बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  87645

No comments:

Post a Comment