बारामतीत आला 20 च्या आता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 30, 2021

बारामतीत आला 20 च्या आता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (30/05/21) एकूण rt-pcr नमुने 00.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --76 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-कालचे एकूण एंटीजन -48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14   काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+05+14=19.   शहर-05 ग्रामीण- 14.        एकूण रूग्णसंख्या-24259       एकूण बरे झालेले रुग्ण- 22349.  एकूण आज डिस्चार्ज--104 मृत्यू-- 615.    **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण** - 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
: ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment