बारामती:- कालचे शासकीय (05/05/21) एकूण rt-pcr नमुने 641. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-178. प्रतीक्षेत -145. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --236- त्यापैकी पॉझिटिव्ह --57-.कालचे एकूण एंटीजन 362. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-97. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 178+57+97=332. शहर-152 ग्रामीण- 180. एकूण रूग्णसंख्या-19558 एकूण बरे झालेले रुग्ण- 14921.एकूण आज डिस्चार्ज--378 मृत्यू-- 431.
[ बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-3312-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 96133
लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व
No comments:
Post a Comment