बारामतीत पुन्हा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला दोनशेच्या आसपास - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

बारामतीत पुन्हा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला दोनशेच्या आसपास

बारामती: कालचे शासकीय (10/05/21) एकूण rt-pcr नमुने 766.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-89. प्रतीक्षेत -350.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --58- त्यापैकी पॉझिटिव्ह --27-.  कालचे एकूण एंटीजन 269. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   89+27+74=190.   शहर-74 ग्रामीण- 116.     एकूण रूग्णसंख्या-20804       एकूण बरे झालेले रुग्ण- 16595.       एकूण आज डिस्चार्ज--320 मृत्यू-- 483.

 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-1501- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  98738
 लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व

No comments:

Post a Comment