*जीवनासाठी प्राणवायू*
*प्राणवायू साठी वृक्ष*
*वृक्ष म्हणजेच जीवन*
बारामती:-भविष्यात जर शुद्ध हवा आणि फुकट ऑक्सीजण हवा असेल आणि आज आपण केलेल्या निसर्गाच्या नुकसानी मुळे जे भोगतोय ते जर पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडी बारामती तसेच ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठान ने वंचित बहुजन आघाडी बारामती शहराचे शराध्यक्ष अक्षय भैय्या शेलार यांच्या वाढदिसानिमित्त हाती घेतलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमे मध्ये सहभागी होण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले व त्या अनुषंगाने आज बारामती शहरामध्ये प्राणवायू देणारे वृक्ष वाटप करण्यात आले आणि निसर्गा प्रती आपण जे देणे लागतो त्याची परतफेड म्हणून एक वृक्ष मोफत घेऊन जा आणि त्याचे जतन करा हे आव्हान करण्यात आले सदर कार्यक्रम पार पाडण्यात मंगलदास निकाळजे मयुर कांबळे, दया दामोदरे,विक्रम थोरात,प्रवीण भोसले, रोहित भोसले,सरफराज पठाण,विशाल कुंभार ह्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले...
No comments:
Post a Comment