बारामतीत कोरोनाचा आकडा रोज येतो अडीशे च्या आसपास - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा रोज येतो अडीशे च्या आसपास

बारामती:-कालचे शासकीय (15/05/21) एकूण rt-pcr नमुने 639.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-138. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --100- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-. कालचे एकूण एंटीजन 313. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-71. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   138+34+71=243.   शहर-77 ग्रामीण- 166.  एकूण रूग्णसंख्या-22238   एकूण बरे झालेले रुग्ण- 18255.  एकूण आज डिस्चार्ज--368 मृत्यू-- 533.

No comments:

Post a Comment