बारामतीत कोरोना 'साठ च्या आत' - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 23, 2021

बारामतीत कोरोना 'साठ च्या आत'

बारामती:-कालचे शासकीय (23/05/21) एकूण rt-pcr नमुने 92.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --94- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-. कालचे एकूण एंटीजन -61. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18   काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   07+34+18=59.   शहर-24 ग्रामीण- 35.    एकूण रूग्णसंख्या-23483       एकूण बरे झालेले रुग्ण- 20974.       एकूण आज डिस्चार्ज--286 मृत्यू-- 583.

No comments:

Post a Comment