कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल आला दिडशेच्या आसपास - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल आला दिडशेच्या आसपास

बारामती:-कालचे शासकीय (24/05/21) एकूण rt-pcr नमुने 546.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-109. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --31- त्यापैकी पॉझिटिव्ह --12-. कालचे एकूण एंटीजन -116. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.51  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   109+12+31=152.   शहर-63 ग्रामीण- 89.  एकूण रूग्णसंख्या-23635  एकूण बरे झालेले रुग्ण- 21287. एकूण आज डिस्चार्ज--313 मृत्यू-- 590.

No comments:

Post a Comment