चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.जयंतराव ससाणे कोविड सेंटरला खाऊ वाटप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.जयंतराव ससाणे कोविड सेंटरला खाऊ वाटप

 श्रीरामपूर:- मृनय तुषार बेंगारे,राजविर सागर गवंड,ईशीता वैभव घोलप ह्या  चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.जयंतराव ससाणे कोविड सेंटर श्रीरामपुर जि.अ.नगर या ठिकाणी पांडुरंग शिपकुले मित्र परिवार तर्फे  कोरोना रुग्णांसाठि खाऊ वाटप करण्यात आला त्यावेळी उपस्थित आमचे मार्गदर्शक करण दादा ससाणे(महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस,उपनगराध्यक्ष श्रीरामपुर नगरपरिषद,संचालक जिल्हा सहकारी बँक अ. नगर),अप्पासाहेब लांडे(Officer of IDFC Bank),विशाल ढगे(Officer Of ICICI Bank),सुमित निंबाळकर(Officer of ICICI Bank)उपस्थित होते.

No comments:

Post a Comment