बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुून अंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारे टोळी जेरबंद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुून अंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारे टोळी जेरबंद

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुून अंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारे टोळी जेरबंद                                                                                                                       बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुून अंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारे टोळी जेरबंद करून त्यांचेकडून २० लाख रूपये किंमतीच्या १८ मोटार सायकली जप्त बारामती शहर पोलीस स्टेशन हददीतुन बऱ्याच मोटार सायकल चोरी झालेल्या आहेत त्याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले होते परंतु तापसात लघुलघ यश मिळत नव्हते  त्याबाबत मा.पोलीस अधिक्षक साो.पुणे ग्रामीण व अप्पर पोलीिस अधिक्षक साो. बारामती व उपविभागीय पोलीस अधिकारी सो.बारामती यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.त्याप्रमाणे पोलीस ठाण्याचे प्रभारी मा.नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक साो.यांनी सपोनि वाघमारे,सहा.पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण,अकबर शेख यांचे पथक तयार करून
त्याना योग्य मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे वरील टिमने ज्या ज्या ठिकाणावरून मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या त्या त्या ठिकाणी भेटी देवुन मोटर सायकल चोरीचे वेळी अशा दोनीची सांगड घालुन तपास करत असताना दरम्यानच दि.३०/३/२०२१ रोजी पाहटे ०३:३० वा.चे.सुमारास प्रथमेस अपार्टमेंट दत्तनगर
कसबा या इमारतीचे पार्कीगमधुन एक १८० पल्सर पल्सर मोटार सायकल नंबर एम.एच.११सी.व्ही.५७४१ हि चोरी गेली होती त्याबाबत पोलीस ठाण्यात वर्दी रिपोर्ट प्राप्त होताच वरील टिमने घटणास्थळास भेंट दिली
व परीसराची पाहणी केली असता तेथे सि सि टी व्ही कॅमेरा असलेचे दिसले त्याप्रमाणे पेोलीसांनी गाडी चोरीस गेले वेळेचे फुटेज पाहत असताना मोटार सायकल चोरून घेवुन जात असताना अस्पष्ट व चेहरालपवलेला इसम दिसला त्या आधारे व तांत्रिक पुराव्याचे आधारे माहिती गोळा करून इसम नामे १) योगेश विलास चीरमे वय २३ वर्षे रा.झारगडवाडी ता.बारामती जि.पुणे याचे नावच पुढे आले त्याचा शोध घेण्यासाठी योग्य सापळा रचुन त्याच्यासह दोन विधीसंघर्षीत बालक असे तिघांना ताब्यात घेतले व योगेश विलास चिरमे यास गु.र.नं २३३/२०२१ भा.द.वी.३७९ या गुन्हयाचे कामी अटक करून त्याची मे.न्यायालयाकडुन पालीस कस्टडी रिमांड घेण्यात आली त्यास पोलीस कस्टडी रिमांड मध्ये विश्वासात घेवून आपलेसे वाटेल असे वातावरन तयार करून त्याचे कडे व विधीसंघर्ष बालकाकडे चौकशी करता त्यांनी वरील गुन्हयातील मोटार सायकल नंबर एम.एच.११सी.व्ही.५७४१ हिचेसह आनखी त्याचेंकडून बारामती शहर तालुका परीसर, फलटण,सासवड, दौड अश वेगवेगळया ठिकाणाहुन १७ अशा एकुण १८ चोरीच्या मोटार सायकली घेणारे गजानन दत्तु चव्हाण,निलेश ऊर्फ सोन्या ऊर्फ चिलम ऊर्फ उदय मोहन
दोन्ही रा.अकोली वाडगाव ता.गंगापुर जि.औरंगाबाद यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्या मोटार सायकली एकुण २० लाख रूपये रककमच्या आहेत सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख .व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर ,मा. पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस
निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे,सहा.पो.उपनिरीक्षक शिवाजी निकम, पो.का सुहास लाटणे,दशरथ इंगोले,तुषार
चव्हाण,अकबर शेख,बंडु कोठे अजित राऊत, तसेच सायबर शाखा पुणे ग्रामीण सहा. पोलीस निरीक्षक श्री.मोहीते,चेतन पाटील,पो हवा गोपाळ ओमासे होमगार्ड वायकर,मेमाणे, साळुके,यांनी मदत केली

No comments:

Post a Comment