बारामती:- कालचे शासकीय (16/05/21) एकूण rt-pcr नमुने 02. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --174- त्यापैकी पॉझिटिव्ह --39-. कालचे एकूण एंटीजन -37. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.15 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+39+15=54. शहर-23 ग्रामीण- 31. एकूण रूग्णसंख्या-22292 एकूण बरे झालेले रुग्ण- 18653. एकूण आज डिस्चार्ज--398 मृत्यू-- 541.
लस उपलब्ध नसल्यामुळे आज(17/05/21) रोजी 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व
No comments:
Post a Comment