पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र वतीने पोलीस स्टेशनमध्ये सॅनिटायझेर फवारणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र वतीने पोलीस स्टेशनमध्ये सॅनिटायझेर फवारणी

वालचंदनगर   :-  पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष:-श्री राजेंद्रजी कपोते साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार आज़ दिनांक १५-०५-२०२१ रोजी सौ. शुभांगी चौधर पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा महिला संघटक व दिपक खाडे इंदापुर तालुक़ा पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी  जंक्शन पोलिस स्टेशन,वालचंदनगर पोलिस स्टेशन,भवानीनगर पोलिस स्टेशन,बारामती ग्रामीण पोलिस स्टेशन,अप्पर पोलिस स्टेशन,DYSP ऑफ़िस, बारामती शहर पोलिस स्टेशन या सर्व ठीकाणी करोना प्रतिबंध सोडियम हायड्रोक्साईडची औषध फ़वारनी केली

No comments:

Post a Comment