लग्नाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रमास अन्नधान्य, आर्थिक रोख स्वरूपात तसेच वृक्ष भेट - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

लग्नाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रमास अन्नधान्य, आर्थिक रोख स्वरूपात तसेच वृक्ष भेट

लग्नाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रमास अन्नधान्य, आर्थिक रोख स्वरूपात तसेच वृक्ष भेट                                                                                                                    थेऊर:- पर्यावरण प्रेमी विशाल दादा वाईकर व वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस उत्तम वृद्धाश्रम थेऊर येथे साजरा करण्यात         आला. लग्नाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रमास अन्नधान्य, आर्थिक रोख स्वरूपात तसेच वृक्ष भेट देऊन मदत करण्यात आली. असा हा अनोखा उपक्रम आमचे मार्गदर्शक आरोग्यम कुंजीरवाडी चे सदस्य नंदू मामा बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा उपक्रम राबवून एक चांगला सामजिक संदेश देण्यात आला. यावेळी वर्षा फाऊंडेशन प्रमुख वर्षा ताई वाघमारे, वर्षा फाऊंडेशन चे शंकरराव चौधरी सर, कुंजीरवाडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरेश गोठे, पर्यावरण प्रेमी विशाल दादा वाईकर तसेच अन्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment