बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा

बारामती: कालचे शासकीय (28/05/21) एकूण rt-pcr नमुने 486.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-85. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --92- त्यापैकी पॉझिटिव्ह --15-. कालचे एकूण एंटीजन -173. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   85+15+14=114.   शहर-43 ग्रामीण- 71.    एकूण रूग्णसंख्या-24153   एकूण बरे झालेले रुग्ण- 22093.   एकूण आज डिस्चार्ज--176 मृत्यू-- 609.   *म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण*- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment