दिलासादायक..बारामतीत कोरोनाचा आकडा होऊ लागला कमी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

दिलासादायक..बारामतीत कोरोनाचा आकडा होऊ लागला कमी

बारामती:- कालचे शासकीय (02/05/21) एकूण rt-pcr नमुने 166 .  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-62. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --174- त्यापैकी पॉझिटिव्ह --48-. कालचे एकूण एंटीजन 168. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-63.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   62+48+63=173.   शहर-51 ग्रामीण- 122.  एकूण रूग्णसंख्या-18495    एकूण बरे झालेले रुग्ण- 13751. एकूण आज डिस्चार्ज--231 मृत्यू-- 387.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  92642

No comments:

Post a Comment