म्युकर मायकोसिस चे रुग्णसहित कोरोना पॉझिटिव्ह चा इतका आला आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

म्युकर मायकोसिस चे रुग्णसहित कोरोना पॉझिटिव्ह चा इतका आला आकडा

बारामती:- कालचे शासकीय (25/05/21) एकूण rt-pcr नमुने 456.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-100. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.        काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --109- त्यापैकी पॉझिटिव्ह --17-. कालचे एकूण एंटीजन -115. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.26 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   100+17+26=143.   शहर-55 ग्रामीण- 88.  एकूण रूग्णसंख्या-23798    एकूण बरे झालेले रुग्ण- 21579. एकूण आज डिस्चार्ज--292 मृत्यू-- 596.       *म्युकर मायकोसिस चे रुग्ण* -- बारामती तालुका --13 व तालुका बाहेरील --06. एकूण ---19   तसेच  काल बारामती तालुक्यामध्ये मानाजी नगर, मुढाळे व माळेगाव खुर्द,येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 155 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 08 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 23806 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 143 + 08 = 151 झालेली आहे
   ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment