वाढदिवसाचे औचित्य साधून धोंडिबा.आ.सातव. कारभारी कोविड सेंटरला मोफत पाचशे अंडी देऊन वाढदिवस केला साजरा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

वाढदिवसाचे औचित्य साधून धोंडिबा.आ.सातव. कारभारी कोविड सेंटरला मोफत पाचशे अंडी देऊन वाढदिवस केला साजरा

बारामती प्रतिनिधी:- रुद्र सचिन खंडाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धोंडिबा.आ.सातव. कारभारी कोविड सेंटरला मोफत पाचशे अंडी देऊन वाढदिवस केला साजरा. बारामती मध्ये कोरोना ने थैमान घालून सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे याच पार्श्वभूमीवर आज कारभारी धोंडीबा सातव सेंटर या ठिकाणी पाटबंधारे अधिकारी श्री सचिन खंडाळे यांच्या मुलाचा वाढदिवस 500 अंडी देऊन साजरा करण्यात आला यावेळी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवकश्री सुरज सातव माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री स्वप्निल अण्णा जगताप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी समाजिक  न्याय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री साधू बल्लाळ श्री प्रकाश गावडे श्री अक्षय गायकवाड यांच्या शुभहस्ते या  कोवीड  सेंटरला 500 अंडी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला

No comments:

Post a Comment