बारामती:कालचे शासकीय (09/05/21) एकूण rt-pcr नमुने 142. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-18. प्रतीक्षेत -85. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --136- त्यापैकी पॉझिटिव्ह --49-. कालचे एकूण एंटीजन 89. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-32. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18+49+32=99. शहर-41 ग्रामीण- 58. एकूण रूग्णसंख्या-20596 एकूण बरे झालेले रुग्ण- 16275. एकूण आज डिस्चार्ज--374 मृत्यू-- 473.
Post Top Ad
Sunday, May 9, 2021
दिलासादायक बातमी. बारामती मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण शंभर च्या आत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment