बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय

बारामती:-कालचे शासकीय (21/05/21) एकूण rt-pcr नमुने 624.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-123. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --47- त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -107. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   123+11+29=163.   शहर-65 ग्रामीण- 98.    एकूण रूग्णसंख्या-23214       एकूण बरे झालेले रुग्ण- 20401.  एकूण आज डिस्चार्ज--371 मृत्यू-- 567.

No comments:

Post a Comment