छञपती कारखाण्याचे चे निष्क्रीय चेअरमन व संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत-रासप ने केली मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 30, 2021

छञपती कारखाण्याचे चे निष्क्रीय चेअरमन व संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत-रासप ने केली मागणी

*छञपती कारखाण्याचे  चे निष्क्रीय चेअरमन व संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत*

बारामती:- सध्या पावसाळा जवळ येत असल्याचे व अवकाळी पाऊस होतो याची जाणीव कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाला असताना देखील उस गाळप करून तयार झालेली साखरेची योग्य साठवणूकीची जबाबदारी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाची आहे असे असताना चालु गळीत हंगामामधे तयार झालेली साखरेची योग्य प्रकारे साठवणूक केली नसल्याने दिनांक 27/5/2021 रोजी राञी छञपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर परिसरात अवकाळी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या पावसा मधे करखाण्याची जवळ जवळ 6000 साखरेची पोती भीजुन नुकसाण झाले आहे, म्हणजे जवळपास 02 कोटी रूपयांचे नुकसान करखाण्याचे पर्यायाने सभासदांचे झाले आहे, या साठी सर्वस्वी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार आहे, त्या मुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून या निष्क्रीय चेअरमन व संचालक मंडळाने तातडीने राजीनामे द्यावेत अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने प्रभारी कार्यकारी संचालक *मा. हणुमंत करवर साहेब* यांना निवेदन देऊन करण्यात आली, या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, डाॅ नवनाथ मलगुडे अविनाश मासाळ, किशोर सातकर,संदीप केसकर, निखील दांगडे, अक्षय टकले आदी कार्यकर्ते उपस्थित होते...

No comments:

Post a Comment