जळोची :- स्मशानातभुमीत गेल्या वर्षी पासुन कोरोनाने मयत होत असलेल्या व्यक्ती च्या अत्यंविधी होतात गेल्या वर्षी प्रमाण कमी होते परंतु या वर्षी प्रमाण जास्त असल्याने रोज 20 ते 25 मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात आणी ही स्मशानातभुमी गावठाना पासुन खुप जवळ असल्याने संपुर्ण गावात तो धुर आणी करपट वास येत आहे व याचा खुप मोठ्या प्रमाणात ञास होत आहे, अश्या गावकऱ्यांच्या तक्रारी येत आसल्याने, आज राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर, माजी नगरसेवक शैलेषजी बगाडे, डाॅ.नवनाथ मलगुडे, निखील दांगडे,किशोर सातकर यांनी प्रांत दादासाहेब कांबळे याना निवेदन देऊन लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी व लवकर विद्युत दाहीनीची सोय करावी अशी मागणी केली...
Post Top Ad
Monday, May 3, 2021
लवकर विद्युत दाहीनीची सोय करावी जळोचीकरांनी केली मागणी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment