कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल बारामतीत आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल बारामतीत आला एवढा

बारामती:- कालचे शासकीय (20/05/21) एकूण rt-pcr नमुने 612.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-102. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --194- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-.  कालचे एकूण एंटीजन -108. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.33   काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   102+34+33=169.   शहर-48 ग्रामीण- 121. एकूण रूग्णसंख्या-23051   एकूण बरे झालेले रुग्ण- 20030. एकूण आज डिस्चार्ज--326 मृत्यू-- 561.
 लस उपलब्ध नसल्यामुळे आज(21/05/21) रोजी 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व

No comments:

Post a Comment