म्युकर मायकाॅसिसचे रुग्णासह कोरोनाचा आकडा आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

म्युकर मायकाॅसिसचे रुग्णासह कोरोनाचा आकडा आला एवढा

बारामती:- कालचे शासकीय (26/05/21) एकूण rt-pcr नमुने 399.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-82. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --66- त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -74. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   82+09+19=110.   शहर-39 ग्रामीण- 71.     एकूण रूग्णसंख्या-23916  एकूण बरे झालेले रुग्ण- 21771.  एकूण आज डिस्चार्ज--192 मृत्यू-- 602.        *म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण*- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07

 तसेच    काल बारामती तालुक्यातील निंबुत, सोनवडी सुपे, मुरूम (भंडलकर वस्ती) येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 192 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 24 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 23940 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 110 + 24 = 134 झालेली आहे: ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment