संतसेना महाराज जयंती निमित्त सफाई कर्मचारी व स्मशानजोगी यांना धान्य किट वाटप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

संतसेना महाराज जयंती निमित्त सफाई कर्मचारी व स्मशानजोगी यांना धान्य किट वाटप

संतसेना महाराज जयंती निमित्त सफाई कर्मचारी व स्मशानजोगी यांना धान्य  किट वाटप                                                                           अहमदनगर:- नाभिक सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या ७२१ व्या जयंती निमित्त ठिकाणी गोरगरीबांना तसेच सफाई कर्मचारी व स्मशानजोगी यांना धान्य किट चे वाटप करण्यात आले.यावेळी नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर मा.श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील , व इतर सहकारी शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मा.श्री.विनायक दत्तात्रय शिर्के पाटील , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर दत्तात्रय शिर्के पाटील , शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य मा.श्री. विलास दत्तात्रय शिर्के पाटील , मा.श्री.सागर सावळे , मा.श्री.आकाश साबळे , मा.श्री. अनिल शिंदे , मा.श्री.आकाश लोखंडे मा.श्री.अजय शिंदे , मा.श्री.आशिष प्रकाश हजारे , मा.श्री.रमेश धनु निकम , मा.श्री. दिलीप औटी , मा.श्री.विलास बिडवे , मा.श्री.अजय शिंदे , मा.श्री.आकाश प्रकाश हजारे , मा.श्री.अभिषेक शिंदे , मा.श्री.अशोक शिर्के पाटील , मा.श्री.आकाश जाधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment