बारामती:- कालचे शासकीय (03/05/21) एकूण rt-pcr नमुने 879. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-112. प्रतीक्षेत -347. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --133- त्यापैकी पॉझिटिव्ह --41-. कालचे एकूण एंटीजन 248. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-92. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 112+41+92=245. शहर-112 ग्रामीण- 133. एकूण रूग्णसंख्या-18740 एकूण बरे झालेले रुग्ण- 14140. एकूण आज डिस्चार्ज--389 मृत्यू-- 399.
: बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92733
: लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व
No comments:
Post a Comment