बारामती:-कालचे शासकीय (08/05/21) एकूण rt-pcr नमुने 660. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-62. प्रतीक्षेत -330. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --151- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-.कालचे एकूण एंटीजन 376. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-100. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62+28+100=190. शहर-88 ग्रामीण- 102. एकूण रूग्णसंख्या-20431 एकूण बरे झालेले रुग्ण- 15901. एकूण आज डिस्चार्ज--330 मृत्यू-- 461.बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-77- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 97237 लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
Post Top Ad
Saturday, May 8, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला दोनशेच्या आत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment