बारामतीत कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल येत आहे दोनशे - अडीचशेच्या आसपास - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

बारामतीत कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल येत आहे दोनशे - अडीचशेच्या आसपास

बारामती;-कालचे शासकीय (18/05/21) एकूण rt-pcr नमुने 629.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-108. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --107- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-.  कालचे एकूण एंटीजन -161. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   108+34+46=188.   शहर-70 ग्रामीण- 118. एकूण रूग्णसंख्या-22689   एकूण बरे झालेले रुग्ण- 19332.  एकूण आज डिस्चार्ज--333 मृत्यू-- 553.                                 तसेच काल बारामती तालुक्यामध्ये मूर्टी, मेखळी व सोनकसवाडी या गावांमध्ये एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकूण 253 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यापैकी एकूण 25 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे काल दिवसभरातील रुग्णसंख्या 188+25=213 झालेली आहे व बारामतीतील एकूण रुग्णांची संख्या 22714 झालेली आहे

No comments:

Post a Comment