बारामती:- कालचे शासकीय (31/05/21) एकूण rt-pcr नमुने 548. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-69. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --57 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -115. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 69+10+18=97. शहर-32 ग्रामीण- 65. एकूण रूग्णसंख्या-24356 एकूण बरे झालेले रुग्ण- 22566. एकूण आज डिस्चार्ज--217 मृत्यू-- 616. ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण** - 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
***: ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
No comments:
Post a Comment