बारामती:-कालचे शासकीय (11/05/21) एकूण rt-pcr नमुने 813. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-134. प्रतीक्षेत -67. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --212- त्यापैकी पॉझिटिव्ह --50-. कालचे एकूण एंटीजन 290. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-64. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 134+50+64=248. शहर-94 ग्रामीण- 154. एकूण रूग्णसंख्या-21170 एकूण बरे झालेले रुग्ण- 17001. एकूण आज डिस्चार्ज--406 मृत्यू-- 499.
Post Top Ad
Tuesday, May 11, 2021
बारामतीत लॉकडाऊन असताना देखील पॉझिटिव्ह आकडा अडीशे च्या जवळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment